बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती
पदाचे नाव: ज्युनिअर हाऊस ऑफिसर (ओ अँड जी), ज्युनिअर हाऊस ऑफिसर (पेड)
पद संख्या: 47 पदे
शैक्षणिक पात्रता- एमबीबीएस
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज सादर करण्याचा पत्ता: कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, एफ/एस वॉर्ड ऑफिस इमारत, तिसरा मजला, परळ, मुंबई- ४०० ०१२
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2025
निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख: 25 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in