Take a fresh look at your lifestyle.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे भरती

0

पदाचे नाव: सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी

पद संख्या: 03 पदे

शैक्षणिक पात्रता- MBBS

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: srdponagpur@gmail.com

अर्ज करण्याची मुदत: 20 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- secr.indianrailways.gov.in