Take a fresh look at your lifestyle.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी – सी.एम.ओ., वैद्यकिय अधिकारी- शिफ्टड्युटी (पोस्टमार्टम सेंटर), ब्लड बँक वैद्यकिय अधिकारी (बी.टी.ओ)पिंपरी चिंचवड रियल इस्टेट2025 नोकरी

पद संख्या: 66 पदे.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: पिंपरी, पुणे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज करण्याची मुदत: 18 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in