भारतीय रिजर्व बँकेत भरती
पदाचे नाव: संपर्क अधिकारी.
पद संख्या: 04 पदे.
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर
नोकरी ठिकाण: मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)
अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: documentsrbisb@rbi.org.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० जुलै २०२५.
अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in