Take a fresh look at your lifestyle.

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण: पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूर.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

मुलाखतीची तारीख: २५ जुलै २०२५.

मुलाखतीची पत्ता: भारती विद्यापीठ भवन, 8वा मजला कॉन्फरन्स हॉल, L.B.S. मार्ग, पुणे ३०

अधिकृत वेबसाईट- bvp.bharatividyapeeth.edu