Take a fresh look at your lifestyle.

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान भरती २०२५

0

पदाचे नाव: आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी अधिकारी (स्केल-I), मार्केटिंग ऑफिस (स्केल-I), कायदा अधिकारी (स्केल-I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I)

पद संख्या: 1007 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 21 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- www.ibps.in