धनलक्ष्मी बँकेत अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक.
शैक्षणिक पात्रता- ६०% गुणांसह किंवा ६.० CGPA असलेली कोणतीही पदवी.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्रभर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज करण्याची मुदत: 12 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- www.dhanbank.com