Take a fresh look at your lifestyle.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत CGL भरती 2025

0

पदाचे नाव 

1 असिस्टंट सेक्शन ऑफिसर

2 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

3 इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

4 इंस्पेक्टर

5 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर

6 सब इंस्पेक्टर

7 सेक्शन हेड

8 एक्झिक्युटिव असिस्टंट

9 रिसर्च असिस्टंट

10 डिविजनल अकाउंटेंट

11 सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर

12 ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर

13 स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II

14 ऑफिस सुपरिंटेंडेंट

15 ऑडिटर

16 अकाउंटेंट

17 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट

18 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट

19 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक

20 सिनियर एडमिन असिस्टंट

21 टॅक्स असिस्टंट

22 सब-इंस्पेक्टर (NIA)

शैक्षणिक पात्रता:

ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 04 जुलै 2025

अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in