ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे भरती
पदाचे नाव: कार्यकाळ आधारित डीबीडब्ल्यू
पद संख्या: १३५ जागा
शैक्षणिक पात्रता- NCTVT (आता NCVT) द्वारे AOCP ट्रेडमध्ये जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे पूर्वीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीजमध्ये प्रशिक्षित आहेत
बोर्ड किंवा म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत, लष्करी स्फोटके आणि दारूगोळा तयार करणे आणि हाताळणे यामध्ये प्रशिक्षण/अनुभव असलेले.
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडची एक युनिट, जिल्हा: चंद्रपूर (एमएस), पिन – ४४२५०१
अर्ज करण्याची मुदत- 12 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.in