Take a fresh look at your lifestyle.

इंडियन लॉ सोसायटी पुणे येथे थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, तासाभराच्या आधारावर फॅकल्टी (CHB)

पद संख्या: ३९ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: पुणे

अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- तिसरा मजला, आयएलएससीए कार्यालय, आयएलएस लॉ कॉलेज कॅम्पस, लॉ कॉलेज रोड, पुणे ४

मुलाखतीची तारीख- 17 & 18 जून 2025

अधिकृत वेबसाईट- ilslaw.edu