सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाची मोठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटिस
पद संख्या- 4500जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 25 जून 2025
अधिकृत वेबसाईट- centralbankofindia.co.in