SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव: सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2025
पदाचे नाव
1 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)
2 ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
3 ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
4 सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)
5 सब-इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर)
पद संख्या- 437 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1, 2, 3 & 5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 26 जून 2025
अधिकृत वेबसाईट- ssc.gov.in