औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रवेश प्रक्रिया 2025
कोर्सचे नाव: ITI प्रवेश 2025
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/अनुतीर्ण
वयाची अट: किमान 14 वर्षे
फी: खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025
ITI प्रवेशप्रक्रियेचे प्रवेश फेरी
पहिली प्रवेश फेरी 09 जुलै 2025
दुसरी प्रवेश फेरी 22 जुलै 2025
तिसरी प्रवेश फेरी 03 ऑगस्ट 2025
चौथी प्रवेश फेरी 13 ऑगस्ट 2025
अधिकृत वेबसाईट- admission.dvet.gov.in