Take a fresh look at your lifestyle.

आदिवासी विकास महामंडळात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव: आयटी तज्ञ, एमआयएस/आयटी सहाय्यक, एमआयएस असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट, कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट)

पद संख्या: 10 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक

अर्ज करण्याची मुदत- 30 मे 2025

अधिकृत वेबसाईट- tribal.maharashtra.gov.in