साउथ इंडियन बँकेत ‘ज्युनियर ऑफिसर’ पदाची भरती
पदाचे नाव- ज्युनियर ऑफिसर / बिझनेस प्रमोशन ऑफिसर
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 26 मे 2025
अधिकृत वेबसाईट- www.southindianbank.com