Take a fresh look at your lifestyle.

श्री वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

पद संख्य : 25 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : President, Shri Wagheshwar Gram Vikas Pratishthan Farate Patil Ayurvedic Medical College Mandavgan Farata, Tal. Shirur, Dist. Pune – 412211.

अर्ज करण्याची मुदत: 20 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट- www.pharatepatilayurved.org