मुंबई विद्यापीठ विविध पदांची भरती
पदाचे नाव
1 फायनान्स & अकाउंट असिस्टंट
2 लोअर ग्रेड स्टेनोग्राफर
3 ज्युनियर इंजिनिअर
4 ज्युनियर इंजिनिअर
5 लॉ असिस्टंट
6 लॅब असिस्टंट
7 लायब्ररी असिस्टंट
8 इलेक्ट्रिशियन
9 कारपेंटर
10 प्लंबर
11 मेसन
12 ड्रायव्हर
13 मल्टी टास्क ऑपरेटर
पद संख्या- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.3: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.5: विधी पदवी
पद क्र.6: B.Sc
पद क्र.7: लायब्ररी सायन्स पदवी
पद क्र.8: इलेक्ट्रिशियन डिप्लोमा
पद क्र.9: कारपेंटर डिप्लोमा
पद क्र.10: प्लंबिंग डिप्लोमा
पद क्र.11: मेसन डिप्लोमा
पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) वाहन चालक परवाना
पद क्र.13: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 17 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- mu.ac.in