12 वी पास साठी सुवर्णसंधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात(CISF) मध्ये मोठी भरती
एकूण जागा- 1149
पदाचे नाव- कॉन्स्टेबल/ फायर
शैक्षणिक पात्रता- 12th Pass
वयाची अट- 18 ते 23 वर्षे
फी- 100/- रुपये
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04
मार्च 2022
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in