Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव 

1 डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA)

2 प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट

3 ग्रुप हेड

4 टेरिटरी हेड

5 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर

6 वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)

7 प्रोडक्ट हेड-Private Banking

8 पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट

पद संख्या- 146 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.

पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 15 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in