भारतीय नौदलात SSR (मेडिकल) पदाची भरती
पदाचे नाव- SSR (मेडिकल) 02/2025 & 02/2026 बॅच
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 10 एप्रिल 2025
अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in