Take a fresh look at your lifestyle.

भारतीय नौदलात SSR (मेडिकल) पदाची भरती

0

पदाचे नाव 

1 SSR (मेडिकल) 02/2025 & 02/2026 बॅच

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी (PCB) उत्तीर्ण

SSR (मेडिकल) 02/2025 बॅच: जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 दरम्यान.

SSR (मेडिकल) 02/2026 बॅच: जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 10 एप्रिल 2025in

अधिकृत वेबसाईट- www.indiannavy.nic.in