कर्नाटक बँकेत भरती
पदाचे नाव
1 चार्टर्ड अकाउंटंट
2 लॉ ऑफिसर
3 स्पेशलिस्ट ऑफिसर
4 IT स्पेशलिस्ट
पद संख्या- 75 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: CA
पद क्र.2: LLM
पद क्र.3: MBA
पद क्र.4: BE (IT)/ MCA/ M.Tech (IT)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 30 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- karnatakabank.com