Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025

पदाचे नाव- असिस्टंट कमांडंट

पद संख्या- 357 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 25 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.mha.gov.in