Take a fresh look at your lifestyle.

लोकमंगल को ऑप बँक सोलापूर येथे ‘अधिकारी’ पदांची भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक, वसुली अधिकारी, आयटी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण- सोलापूर

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 फेब्रुवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- 128, मुरारजी पेठ, सदन शाळेजवळ, सोलापूर – 413001

अधिकृत वेबसाईट- lokmangalbank.com