Take a fresh look at your lifestyle.

ठाणे भारत सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती

0

पदाचे नाव: अधिकारी (क्रेडिट/ रिकव्हरी/ केंद्रीय दस्तऐवजीकरण आणि क्रेडिट मॉनिटरिंग/ ऑडिट), शाखा प्रमुख, एचआरडीचे प्रमुख, अंतर्गत ऑडिटचे प्रमुख

पद संख्या: विविध जागा

शैक्षणिक पात्रत- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे स्थान: ठाणे

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- ठाणे भारत सहकारी बँक लि., मानव संसाधन विभाग, मध्यवर्ती कार्यालय, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे पश्चिम – 400602

अर्ज करण्याची मुदत- 20 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- tbsbl.com