कृषी शास्त्रज्ञ मंडळात भरती
पदाचे नाव- कृषी संशोधन सेवा, सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, सिनियर टेक्निकल ऑफिसर
पद संख्या- 582 जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 21 मे 2025
अधिकृत वेबसाईट- asrb.org.in