Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग अधिकारी पदाची भरती

0

परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET-8)

पदाचे नाव- नर्सिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.वयाची अट: 17 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत– ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 17 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- www.aiims.edu