टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये ‘प्राध्यापक’ पदाची मोठी भरती
एकूण जागा- 31
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,
सहायक प्राध्यापक, सॉफ्टवेअर डेव्हलपर,
सामाजिक कार्यकर्ता
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या
आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05, 10, 19
फेब्रुवारी 2022 (पदांनुसार)
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- पोलिस आयुक्त कार्यालय, ,
पोलिस क्वार्टर्स कॉलनी ‘ए’ ब्लॉक रूम क्रमांक
36, समाजसेवा शाखेजवळ स्थित स्पेशल सेल
कार्यालय, क्रॉफर्ड मार्केट समोर
मुलाखतीची तारीख- 08 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.tiss.edu