Take a fresh look at your lifestyle.

नॉर्थ ईस्टर्न रेल्वेत अप्रेंटीस पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव: अप्रेंटीस

पद संख्या: 1104 जागा

शैक्षणिक पात्रता- हायस्कूल/दहावीची विहित पात्रता कमीतकमी 50% गुणांसह पास

नोकरीचे स्थान: गोरखपूर

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- Chief Administrative Officer, North Eastern Railway, Gorakhpur

अर्ज करण्याची मुदत- 17 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- ner.indianrailways.gov.in