Take a fresh look at your lifestyle.

सार्वजनिक आरोग्य विभाग, अकोला अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी BAMS

पद संख्या: 10 जागा

शैक्षणिक पात्रता- MBBS, BAMS

नोकरीचे स्थान: अकोला

मुलाखतीची तारीख- 5 मार्च 2025

मुलाखतीचा पत्ता- District Health Officer’s Office, Z.P. Akola

अधिकृत वेबसाईट- arogya.maharashtra.gov.in