Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल मल्टी टास्किंग स्टाफ

पदसंख्या- 1161 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (ii) ITI

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 03 एप्रिल 2025

अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in