परदेशात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 133 जागांसाठी भरती
एकूण- 133 जागा
पदाचे नाव व पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)- 68
2 ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- 34
3 ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल)- 31
शैक्षणिक पात्रता- [General/OBC: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट- 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत किंवा परदेशात.
फी- General/OBC/EWS: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)
अधिकृत वेबसाईट- www.nhpcindia.com