बँक ऑफ इंडिया मध्ये सुरक्षा अधिकारी पदाची भरती
पदाचे नाव: तज्ञ सुरक्षा अधिकारी
पद संख्या: 10 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवीधर
नोकरीचे स्थान: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 4 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- bankofindia.co.in