जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: प्राचार्य, सहाय्यक शिक्षक, नृत्य आणि संगीत शिक्षक, शारीरिक संचालक, व्याख्याता, प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ, स्टोअर कीपर, अकाउंटंट, ओएस, डेटा ऑपरेटर, ग्रंथालय, जनसंपर्क अधिकारी, निबंधक कार्यालय अधीक्षक आणि इतर विविध पोस्ट
पद संख्या: 98 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे स्थान: सारती, पुणे
अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सारती, पुणे
मुलाखतीची तारीख- 2 आणि 9 मार्च 2025