Take a fresh look at your lifestyle.

महाकोष अंतर्गत कोकण विभागात मोठी भरती

0

पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल

पद संख्या: 179 जागा

शैक्षणिक पात्रता- उमेदवारांकडे वाणिज्य शिस्त, टायपिंग आणि संगणक ज्ञान

नोकरीचे स्थान- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 6 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- mahakosh.maharashtra.gov.in