Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना HLL लाईफकेअर मध्ये काम करण्याची संधी

0

पदाचे नाव 

1 सिनियर डायलिसिस टेक्निशियन

2 डायलिसिस टेक्निशियन

पद संख्या- 450 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव

पद क्र.2: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ई-मेल द्वारे

अर्ज करण्याचा ई-मेल- hrhincare@lifecarehll.com

अर्ज करण्याची मुदत- 28 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.lifecarehll.com