Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल थर्मल पॉवर मध्ये 400 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- असिस्टंट एक्झिक्युटिव

पद संख्या- 400 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) 40% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical / Electrical) (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 मार्च 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत: 01 मार्च 2025

अधिकृत वेबसाईट- ntpc.co.in