इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटीस पदाची भरती
पदाचे नाव
1 ट्रेड अप्रेंटिस
2 टेक्निशियन अप्रेंटिस
पद संख्या- 457 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 03 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- iocl.com