महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन अंतर्गत विविध जिल्ह्यात काम करण्याची संधी
पदाचे नाव- ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)
पद संख्या- 70 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Com./B.Com.(Hons.)/ BBA/BBM/ BAF/ BFM/ BBI/ BMS/ B.Economics/ BBS/B.Sc. (IT)/BE Computer/BCA
नोकरी ठिकाण: मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि कर्नाटक राज्यातील बेळगावी, निपाणी
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 28 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- mucbf.com