Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ(MUHS) नशिक येथे भरती

0

पदाचे नाव: विशेष कार्य अधिकारी, सहयोगी प्राध्यापक (फार्माकोलॉजी), प्रकल्प समन्वयक, डेटाबेस प्रशासक, कार्यालय सहाय्यक

पद संख्या: 05 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण: पुणे, नाशिक

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी, म्हसरूळ रोड नाशिक

अर्ज करण्याची मुदत- 27 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in