माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना(ECHS) अंतर्गत भरती
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि शिपाई
शैक्षणिक पात्रता- MBBS आणि 8वी पास
पद संख्या: 04 जागा
नोकरी ठिकाण- जळगाव आणि बुलढाना
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- OIC ECHS Cell, Stn HQ Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN- 425203
अधिकृत वेबसाईट- echs.gov.in