पिंपरी चिंचवड व पुणे शहरामध्ये सुवर्णयुग सहकारी को-ऑप बँकेकरिता लेखनिक पदाची भरती
पदाचे नाव: लेखक/लिपिक
शैक्षणिक पात्रता- १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवी २) एमएस-सीआयटी / समकक्ष प्रमाणपत्र कोर्स
पद संख्या: 19 जागा
नोकरी ठिकाण: पुणे, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 26 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- punebankasso.com