स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये कॅडल ऑफिसर पदाची भरती
पदाचे नाव: डिप्टी सीटीओ (आयटी-इन्फ्रास्ट्रक्चर), सर्कल डिफेन्स बँकिंग अॅडव्हायझर (सीडीबीए)-बेंगळुरू, अंतर्गत लोकपाल (आयओ)
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या: 04 रिक्त जागा
नोकरी ठिकाण: नवी मुंबई, मुंबई, बंगलुरू
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 02 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in