12वी पास विद्यार्थ्यांना संधी; भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 नाविक (GD) 02/2025 बॅच
2 नाविक (DB) 02/2025 बॅच
पद संख्या- 300 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 25 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- cgept.cdac.in