MGM’s अभियांत्रिकी महाविद्यालय, नांदेड येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव: रजिस्ट्रार, अकाउंटंट, ऑफिस अधीक्षक, अकाउंट्स लिपिक, कॅशियर, जूनियर लिपिक, सहाय्यक स्टोअर कीपर, सीएसई आणि आयटी आणि सिव्हिल इंजिनीअरिंग विभागात प्रयोगशाळेचे सहाय्यक म्हणून सीएमवायसीपीवाय प्रशिक्षणार्थी
पद संख्या: 13 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण: नांदेड
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- अभियांत्रिकी महाविद्यालय, एमजीएम कॅम्पस, विमानतळाजवळ, नांदेड- 431605
अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- mgmcen.ac.in