Take a fresh look at your lifestyle.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये मोठी भरती

0

पदाचे नाव: MSW कुक, MSW मेसन, MSW लोहार आणि MSW मेस वेटर

पद संख्या: 411 पोस्ट

शैक्षणिक पात्रता- संबंधित अनुभवासह 10वी पास

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- कमांडंट, ग्रीफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे – 411015

अर्ज करण्याची मुदत- 24 फेब्रुवारी 2025

अधिकृत वेबसाईट- bro.gov.in