लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: डेप्युटी सरव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि अधिकारी
पद संख्या: 12 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत: थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- Loknete Dattaji Patil Cooperative Bank Ltd. Lasalgaon Yashshree Building, Station Road Lasalgaon, Niphad, Dist.Nashik – 422306
मुलाखतीची तारीख- 9 फेब्रुवारी 2025