रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव
1 इंजिनिअर
2 असिस्टंट मॅनेजर
3 मॅनेजर
4 सिनियर मॅनेजर
पद संख्या- 300 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग पदवी / पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: (i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) इंजिनिअरिंग पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत: 20 फेब्रुवारी 2025
अधिकृत वेबसाईट- www.rites.com