MPSC मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 547 जागांसाठीच्या भरती अर्ज करण्यास मुदतवाढ
एकूण 547 जागा
पदाचे नाव- सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ
शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (LLB) (ii) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव.
वयाची अट- 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी- अराखीव: ₹719/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹449/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in