भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती
पदाचे नाव: वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी, सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, वैद्यकीय सल्लागार, फ्लाइट सेफ्टी अँड सेफ्टी मॅनेजर प्रमुख
पद संख्या: 318 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी स्थान: ईशान्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 18 मार्च 2025
अधिकृत वेबसाईट- www.aai.aero